आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

ESIC Mumbai Bharti 2026 (74 Posts) | ईएसआयसी मुंबई भरती २०२६

ESIC Mumbai Bharti 2026 अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, अँधेरी (मुंबई) येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि होमिओपॅथी चिकित्सक पदांच्या एकूण 74 जागांसाठी थेट मुलाखती (Walk-in Interview) आयोजित करण्यात आल्या आहेत. MD/ MS/ DNB) पदवी आणि एनएमसी (NMC) नियमांनुसार आवश्यक अध्यापन अनुभ पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखतीची शेवटची तारीख 26 जुलै 2026 आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अँधेरी (पूर्व), मुंबई येथील अधिष्ठाता कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे.

LTMG Hospital Sion Bharti 2026 (52 Posts) एलटीएमजी रुग्णालय सायन भरती २०२६

ESIC Mumbai Bharti 2026 (74 Posts) | ईएसआयसी मुंबई भरती २०२६

क्र. पदाचे नाव संख्या
1 प्राध्यापक (Professor) 19
2 सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) 22
3 सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) 11
4 वरिष्ठ निवासी (Senior Resident) 21
5 होमिओपॅथी चिकित्सक (Homeopathy Physician) 01
एकूण पद संख्या 74

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात एमडी/ एमएस/ डीएनबी (MD/ MS/ DNB) पदवी आणि एनएमसी (NMC) नियमांनुसार आवश्यक अध्यापन अनुभव.
2 मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात एमडी/ एमएस/ डीएनबी (MD/ MS/ DNB) पदवी आणि एनएमसी (NMC) नियमांनुसार आवश्यक अध्यापन अनुभव.
3 मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात एमडी/ एमएस/ डीएनबी (MD/ MS/ DNB) पदवी आणि एनएमसी (NMC) नियमांनुसार आवश्यक अनुभव.
4 मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (MD/ MS/ DNB) किंवा पदविका (Diploma) आणि वैद्यकीय परिषदेत नोंदणी.
5 मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएचएमएस (BHMS) पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल किंवा भारतीय वैद्यकीय परिषदेत नोंदणी आवश्यक.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 10 05 02 02 00 -
2 13 04 01 01 03 -
3 06 02 01 00 02 -
4 05 08 04 03 01 -
5 01 00 00 00 00 -
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 30.06.2026 रोजी वय
1 जास्तीत जास्त 68 वर्षे
2 जास्तीत जास्त 68 वर्षे
3 जास्तीत जास्त 68 वर्षे
4 जास्तीत जास्त 45 वर्षे
5 जास्तीत जास्त 35 वर्षे (मुलाखतीच्या दिवशी)
(वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – नियमांनुसार)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 रु. 2,81,704/- दरमहा (अंदाजे)
2 रु. 1,84,421/- दरमहा (अंदाजे)
3 रु. 1,60,045/- दरमहा (अंदाजे)
4 रु. 1,60,045/- दरमहा (अंदाजे)
5 रु. 50,000/- दरमहा (एकात्मिक मानधन)
प्रवर्ग फॉर्म फी
General/ OBC रु. 300/- (Demand Draft स्वरूपात)
SC/ ST रु. 125/- (Demand Draft स्वरूपात)
महिला/ माजी सैनिक/ PWD/ ESIC नियमित कर्मचारी फी नाही (NIL)
निवड प्रक्रिया
शैक्षणिक पात्रता व अनुभव छाननी ➔ थेट मुलाखत (Walk-in Interview) ➔ मूळ कागदपत्रे पडताळणी व वैद्यकीय चाचणी
मुलाखतीचा पत्ता मुलाखतीची वेळ व तारीख
अधिष्ठाता कार्यालय, 5 वा मजला, ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर, अँधेरी (पूर्व), मुंबई - 400093 सकाळी 09:30 ते दुपारी 02:30 वाजेपर्यंत (दिनांक 24, 25 आणि 26 जुलै 2026 रोजी पदानुसार आणि विभागानुसार)
भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख 11 जुलै 2026
Anatomy/ Physiology/ Biochemistry/ Pharmacology/ Community Medicine/ Forensic Medicine विभागांची मुलाखत 24 जुलै 2026
Medicine/ Dermatology/ Psychiatry/ General Surgery/ Orthopaedics/ Ophthalmology/ Anaesthesiology/ Paediatrics/ Radiology/ Emergency/ Homeopathy विभागांची मुलाखत 25 जुलै 2026
Plastic Surgery/ Cardiology/ Endocrinology/ Gastroenterology/ Medical Oncology/ Nephrology/ Neurology/ Paediatrics Surgery/ Urology/ Blood Bank/ Haematology/ ICU विभागांची मुलाखत 26 जुलै 2026

ESIC Mumbai Bharti 2026 (74 Posts) | ईएसआयसी मुंबई भरती २०२६

आवश्यक कागदपत्रे
10 वी चे प्रमाणपत्र (जन्मतारखेच्या पुराव्यासाठी)
एमबीबीएस/ बीएचएमएस (MBBS/ BHMS) गुणपत्रके आणि पदवी प्रमाणपत्र
एमडी/ एमएस/ डीएनबी (MD/ MS/ DNB) गुणपत्रके आणि पदवी प्रमाणपत्र
अद्ययावत वैद्यकीय परिषद नोंदणी प्रमाणपत्र (NMC/ State Medical Council Registration)
जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र (SC/ ST/ OBC/ EWS उमेदवारांसाठी लागू असल्यास)
ओबीसी उमेदवारांसाठी 1 वर्षाच्या आतील नॉन-क्रिमी लेयर (Non-Creamy Layer) प्रमाणपत्र
अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate) आणि संशोधन प्रकाशने (Research Publications)
सध्या कार्यरत असल्यास नोकरीच्या ठिकाणचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC)
आधार कार्ड (Aadhar Card) आणि पासपोर्ट साईज फोटो
मुलाखत शुल्काचा मूळ डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) (लागू असल्यास)

ESIC Mumbai Bharti 2026 (74 Posts) | ईएसआयसी मुंबई भरती २०२६

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top