आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

NICL Assistant Bharti 2026 (500 Posts) | एनआयसीएल मध्ये सहाय्यक पदांच्या 500 जागांसाठी भरती

NICL Assistant Bharti 2026: नॅशनल इन्श्योरेन्स कंपनी लिमिटेड (NICL) अंतर्गत सहाय्यक (Class III Cadre) पदांच्या एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 53,000 रुपयांपर्यंत उत्तम वेतन मिळेल. या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 07 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. सविस्तर पात्रता आणि अटींसाठी जाहिरात नक्की वाचा.

NICL Assistant Bharti 2026 (500 Posts) | एनआयसीएल मध्ये सहाय्यक पदांच्या 500 जागांसाठी भरती

क्र. पदाचे नाव संख्या
1 सहाय्यक (Assistant - Class III Cadre) 500
एकूण पद संख्या 500

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation in any discipline) आणि ज्या राज्यासाठी/ केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करणार असाल तेथील प्रादेशिक भाषेचे (वाचणे, लिहिणे आणि बोलणे) ज्ञान अनिवार्य.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 255 104 67 36 38 22
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 01 जुलै 2026 रोजी वय
1 21 ते 30 वर्षे (उमेदवाराचा जन्म 02/07/1996 आधी आणि 01/07/2005 नंतर झालेला नसावा)
(वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 रु. 36,290 - 1,00,865/- (सुरुवातीचे एकूण मूळ वेतन अंदाजे रु. 53,000/- दरमहा, मेट्रो शहरांमध्ये)
प्रवर्ग फॉर्म फी
SC/ ST/ PwBD/ EXS फी नाही (NIL)
इतर सर्व उमेदवार (General/ OBC/ EWS) रु. 850/-
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (महाराष्ट्रात एकूण 57 जागा)
निवड प्रक्रिया
पूर्व परीक्षा (Phase-I Online Exam) ➔ मुख्य परीक्षा (Phase-II Online Exam) ➔ प्रादेशिक भाषा चाचणी (Regional Language Test - Qualifying) ➔ वैद्यकीय चाचणी (Medical Fitness)
परीक्षेचे नाव: पूर्व परीक्षा (Phase-I Preliminary Examination)
विषय गुण मिनिटे
इंग्रजी भाषा (English Language) 30 20
तर्कक्षमता (Reasoning Ability) 35 20
संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude) 35 20
एकूण मार्क: 100 | एकूण वेळ: 60 मिनिटे
परीक्षेचे नाव: मुख्य परीक्षा (Phase-II Main Examination)
विषय गुण मिनिटे
तर्कक्षमता चाचणी (Test of Reasoning) 40 30
इंग्रजी भाषा चाचणी (Test of English Language) 40 30
संख्यात्मक अभियोग्यता चाचणी (Test of Numerical Ability) 40 30
सामान्य जागरूकता चाचणी (Test of General Awareness) 40 15
संगणक ज्ञान चाचणी (Test of Computer Knowledge) 40 15
एकूण मार्क: 200 | एकूण वेळ: 120 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
इंग्रजी भाषा (English Language) वाचन आकलन (Reading Comprehension)/ क्लोज टेस्ट (Cloze Test)/ पॅराजंबल्स (Parajumbles)/ त्रुटी शोधणे (Spotting Errors)/ वाक्य सुधारणा (Sentence Improvement)/ रिक्त जागा भरा (Fill in the blanks).
तर्कक्षमता (Reasoning Ability) कोडी आणि बैठक व्यवस्था (Puzzles and Seating Arrangement)/ दिशा आणि अंतर (Direction & Distance)/ रक्त नातेसंबंध (Blood Relations)/ सिलोलिझम (Syllogism)/ कोडिंग-डिकोडिंग (Coding-Decoding)/ असमानता (Inequalities)/ मालिका (Series).
संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude) डेटा इंटरप्रिटेशन (Data Interpretation)/ सरळीकरण आणि अंदाजीकरण (Simplification & Approximation)/ संख्या मालिका (Number Series)/ शेकडो/ नफा आणि तोटा/ काळ आणि काम/ अंतर/ वेग आणि वेळ/ सरासरी.
सामान्य जागरूकता (General Awareness) चालू घडामोडी (Current Affairs)/ बँकिंग आणि विमा ज्ञान (Banking & Insurance Awareness)/ आर्थिक घडामोडी/ सरकारी योजना/ महत्त्वाचे दिवस आणि पुस्तके/ स्टेटिक जीके (Static GK).
संगणक ज्ञान (Computer Knowledge) संगणकाचा इतिहास आणि हार्डवेअर/ सॉफ्टवेअर/ एमएस ऑफिस (MS Office)/ इंटरनेट आणि नेटवर्किंग (Internet & Networking)/ सायबर सुरक्षा (Cyber Security)/ शॉर्टकट की (Shortcut Keys).

NICL Assistant Bharti 2026 (500 Posts) | एनआयसीएल मध्ये सहाय्यक पदांच्या 500 जागांसाठी भरती

भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 18 जुलै 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2026
अर्ज शुल्क भरण्याचा कालावधी 18 जुलै 2026 ते 07 ऑगस्ट 2026
पूर्व परीक्षा (Phase-I Online Exam) 27 ऑगस्ट 2026
मुख्य परीक्षा (Phase-II Online Exam) 30 ऑक्टोबर 2026
परीक्षा प्रवेशपत्र (Call Letter) लवकरच जाहीर केले जाईल
आवश्यक कागदपत्रे
10 वी/ 12 वी आणि पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र (Mark-sheets & Degree Certificate)
ओळखपत्र (PAN Card/ Passport/ Driving License/ Voter ID/ Aadhar Card/ E-Aadhar Card)
जातीचे प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (SC/ ST/ OBC उमेदवारांसाठी लागू असल्यास)
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र (EWS Certificate लागू असल्यास)
दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD Certificate लागू असल्यास)
माजी सैनिक प्रमाणपत्र/ डिस्चार्ज बुक (Ex-Servicemen उमेदवारांसाठी लागू असल्यास)
पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी (Scanned Photo & Signature)
डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र (Scanned Thumb Impression & Hand-written Declaration)
नावात बदल झाल्याचे प्रमाणपत्र/ गॅझेट (लागू असल्यास)

NICL Assistant Bharti 2026 (500 Posts) | एनआयसीएल मध्ये सहाय्यक पदांच्या 500 जागांसाठी भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top