आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

RITES Bharti 2026 (24 Posts) | राईट्स लिमिटेड भरती 2026

राईट्स लिमिटेड (RITES Limited) अंतर्गत ‘सहाय्यक व्यवस्थापक (यांत्रिक)’ पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी RITES Bharti 2026 जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मेकॅनिकल/ प्रॉडक्शन/ प्रॉडक्शन अँड इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग/ मेकॅनिकल/ रेल्वेज/ मेकॅट्रॉनिक्स अँड ऑटोमोबाईल यामध्ये पूर्ण वेळ पदवी (B.E./ B.Tech) + 2 वर्षे अनुभव. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2026 आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनिअरिंग पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

LTMG Hospital Sion Bharti 2026 (52 Posts) एलटीएमजी रुग्णालय सायन भरती २०२६

RITES Bharti 2026 (24 Posts) | राईट्स लिमिटेड भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 सहाय्यक व्यवस्थापक (यांत्रिक) 24
एकूण पद संख्या 24

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 मेकॅनिकल/ प्रॉडक्शन/ प्रॉडक्शन अँड इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग/ मेकॅनिकल/ रेल्वेज/ मेकॅट्रॉनिक्स अँड ऑटोमोबाईल यामध्ये पूर्ण वेळ पदवी (B.E./ B.Tech) + 2 वर्षे अनुभव.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 12 5 4 1 2 1
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 17 ऑगस्ट 2026 रोजी वय
1 जास्तीत जास्त 32 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 रु. 40,000 ते रु. 1,40,000/-
प्रवर्ग फॉर्म फी
General/ OBC रु. 600/- + लागू असणारे टॅक्स
SC/ ST/ EWS/ PwBD रु. 300/- + लागू असणारे टॅक्स
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (किंवा भारताबाहेर कंपनीच्या गरजेनुसार)
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा (60% वेटेज) ➔ कागदपत्रे छाननी ➔ मुलाखत (40% वेटेज) ➔ वैद्यकीय चाचणी
परीक्षेचे नाव: RITES Assistant Manager (Mechanical) Written Test
विषय गुण मिनिटे
Applied Mechanics and Design, Fluid Mechanics and Thermal Sciences, Materials, Manufacturing and Industrial Engineering 125 150
एकूण मार्क: 125 | एकूण वेळ: 150 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
Applied Mechanics and Design Engineering Mechanics, Mechanics of Materials, Theory of Machines, Vibrations, Machine Design.
Fluid Mechanics and Thermal Sciences Fluid Mechanics, Heat-Transfer, Thermodynamics, Applications (Power Engineering, I.C. Engines, Refrigeration and air-conditioning, Turbomachinery).
Materials, Manufacturing and Industrial Engineering Engineering Materials, Casting, Forming and Joining Processes, Machining and Machine Tool Operations, Metrology and Inspection, Computer Integrated Manufacturing, Production Planning and Control, Inventory Control, Operations Research.
Manufacturing Processes & Material Science Metal casting, Metal forming, Metal joining, Welding metallurgy, Powder metallurgy, Non-destructive testing (NDT), Physical testing, Chemical testing, Material Science properties, Air compressors, Air conditioning.

RITES Bharti 2026 (24 Posts) | राईट्स लिमिटेड भरती 2026

भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 17 जुलै 2026
ऑनलाइन अर्ज करण्याची व फी भरण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2026
आवश्यक कागदपत्रे
10वी चे प्रमाणपत्र (जन्मतारखेचा पुरावा)
12वी ची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
पदविका/ पदवीच्या सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
पदव्युत्तर पदवीच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे (लागू असल्यास)
टक्केवारी रूपांतरण प्रमाणपत्र (Percentage Conversion Document - लागू असल्यास)
जातीचे प्रमाणपत्र (EWS/ SC/ ST/ OBC-NCL - लागू असल्यास)
ओळखीचा व पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट/ मतदार ओळखपत्र/ ड्रायव्हिंग लायसन्स/ आधार कार्ड)
पॅन कार्ड (PAN Card)
अनुभवाचे प्रमाणपत्र आणि वेतन स्लिप / फॉर्म 16 (Experience Proofs)
दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD Certificate - लागू असल्यास)
ना हरकत प्रमाणपत्र (NOC - सरकारी किंवा PSU कर्मचाऱ्यांसाठी)
अलिकडचे 2 पासपोर्ट साईज रंगीत फोटो

RITES Bharti 2026 (24 Posts) | राईट्स लिमिटेड भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top