Income Certificate (उत्पन्नाचा दाखला)

उत्पन्नाचा दाखला हा राज्य शासनाकडून (महसूल विभाग) दिला जाणारा एक अधिकृत दस्तऐवज आहे, जो एखाद्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे एका आर्थिक वर्षातील एकूण वार्षिक उत्पन्न प्रमाणित करतो. हा दाखला प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS), विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी, शैक्षणिक प्रवेशासाठी आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

पात्रता (Eligibility)
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • ज्या व्यक्तीचे/कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणित करायचे आहे, त्यांच्याकडे उत्पन्नाचा वैध स्त्रोत आणि पुरावा असावा.
आवश्यक कागदपत्रे
  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड यापैकी एक)
  • रहिवासी पुरावा (रेशन कार्ड / वीज बिल / पाणीपट्टी)
  • उत्पन्नाचा पुरावा (तलाठी अहवाल / मागील वर्षाचा फॉर्म 16 / आयटी रिटर्न (ITR) / नोकरदार असल्यास वेतन पावती (Salary Slip))
  • रेशन कार्डची झेरॉक्स
  • 1 पासपोर्ट साईझ फोटो
  • स्वघोषणापत्र (Self-Declaration - सेतू मध्ये मिळेल)
इतर माहिती
  • प्रमाणपत्र साधारणतः ७ ते १५ दिवसांत मिळते.
  • शिक्षण प्रवेश, शिष्यवृत्ती (Scholarships), नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी, आणि सरकारी सवलती मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो.
  • हा दाखला तुम्ही तुमच्या गरजेनुसार १ वर्ष किंवा ३ वर्षांच्या वैधतेचा (Validity) काढू शकता.
अर्जेंट 1 दिवसात दाखला कसा काढावा
  1. प्रथम सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज करा.
  2. अर्जाचे टोकन (पावती) घ्या.
  3. ते टोकन घेऊन तालुका तहसील ऑफिसमध्ये जावा.
  4. ते टोकन तहसीलदार सेतू विभाग आहे तिथे दाखवा.
  5. त्यांना सांगा (उदा. ऍडमिशनसाठी) अर्जंट पाहिजे, ते लगेच करून देतील.
  6. अशा प्रकारे एका दिवसात तुम्हाला दाखला मिळेल.
कोठे उत्पन्नाचा दाखला काढता येतो?
  1. तहसील कार्यालय (तालुक्याचे मुख्यालय)
  2. मंडल अधिकारी कार्यालय (महसूल विभाग तालुका पातळीवर)
  3. उपविभागीय अधिकारी कार्यालय (SDO / SDM Office - शहर भागासाठी)
  4. सेतू केंद्र किंवा सुविधा केंद्र (जिल्हा / उपनगर भागात)
  5. Maha e-Seva CSC केंद्रे (ग्रामपंचायत/बाजार भागात)
  6. Aaple Sarkar पोर्टल (ऑनलाइन अर्ज)
  7. Aaple Sarkar Seva Mobile App (मोबाईलवरून अर्ज)
  8. MahaOnline सेवा केंद्र (तालुका / जिल्हा डिजिटल सेवा सुविधा)
महत्त्वाच्या लिंक्स
🔍

RCF Ltd MT Bharti 2026 (94 Posts) | राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ भरती

🗓 शेवटची तारीख : 24/08/2026
अधिक माहिती ➔

MPSC Group C Bharti 2026 (5707 Posts) | महाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘गट-क’ भरती 2026

⏳ मुदतवाढ : 10/08/2026 ⏳ 2 दिवस बाकी
अधिक माहिती ➔

Income Certificate (उत्पन्नाचा दाखला)

🗓 शेवटची तारीख : 31/03/2027
अधिक माहिती ➔

NTPC Deputy Manager Bharti 2026 (135 Posts) | एनटीपीसी उपव्यवस्थापक Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : 26/08/2026
अधिक माहिती ➔

Domacile Certificate (डोमासाईल सर्टिफिकेट)

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Kolhapur Anganwadi Bharti 2026 (Various Posts) | कोल्हापूर अंगणवाडी भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 14/08/2026
अधिक माहिती ➔

Bank of Baroda Bharti 2026 (206 Posts) | बँक ऑफ बडोदा 206 पदांसाठी भरती

🗓 शेवटची तारीख : 26/08/2026
अधिक माहिती ➔

Konkan Railway Bharti 2026 (201 Posts) | कोकण रेल्वे भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 31/08/2026
अधिक माहिती ➔

CFSL Bharti 2026 (6 Posts) | सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस (CFSL) भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 16/08/2026
अधिक माहिती ➔

DRDO DYSL Pune Bharti 2026 (5 Posts) | DRDO DYSL पुणे Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : 20/08/2026
अधिक माहिती ➔

PDCC Bank Peon Bharti 2026 (289 Posts) | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 10/08/2026 ⏳ 2 दिवस बाकी
अधिक माहिती ➔

DGFT Mumbai Bharti 2026 (16 Posts) | DGFT मुंबई Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : 18/08/2026
अधिक माहिती ➔

Pention Schemes (पेन्शन योजना)

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Mandal Parvana | मंडळ परवाना

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Bussiness Schemes | व्यवसाय योजना

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Government Health Schemes | शासनाच्या आरोग्य योजना

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Sheti Yojna | शेती योजना

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Solar Yojna | सोलर योजना

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Government Certificate (विद्यार्थ्यासाठी आवश्यक शासकीय दाखले)

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

MECL Bharti 2026 (13 Posts) | एमईसीएल Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : 14/08/2026
अधिक माहिती ➔

AAI Apprentice Bharti 2026 (36 Posts) | एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) मध्ये 36 जागांसाठी भरती

🗓 शेवटची तारीख : 30/09/2026
अधिक माहिती ➔

10th 12th Private Student Form 17 Bharti 2027 | महाराष्ट्र राज्य मंडळ इ. १०वी आणि इ. १२वी खाजगी विद्यार्थी अर्ज क्र. १७ भरती २०२७

🗓 शेवटची तारीख : 30/09/2026
अधिक माहिती ➔

PNB LBO Bharti 2026 (545 Posts) | पंजाब नॅशनल बँक LBO Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : 09/08/2026 ⏰ उद्या शेवटची तारीख
अधिक माहिती ➔

IBPS CSA Bharti 2026 (11403 Posts) | IBPS कस्टमर सर्व्हिस असोसिएट भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 21/08/2026
अधिक माहिती ➔

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 (Various Posts) | भारतीय वायु सेना अग्निवीरवायु भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 17/08/2026
अधिक माहिती ➔

AIIMS NORCET-11 Bharti 2026 (2216 Posts) | एम्स NORCET-11 नर्सिंग ऑफिसर भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 13/08/2026 ⏳ 5 दिवस बाकी
अधिक माहिती ➔

HAL Bharti 2026 (120 Posts) | हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 14/08/2026
अधिक माहिती ➔

ISRO URSC Apprentice Bharti 2026 (410 Posts) | इसरो URSC मध्ये 410 जागांसाठी शिकाऊ उमेदवार भरती

🗓 शेवटची तारीख : 28/08/2026
अधिक माहिती ➔

State Information Commission Mumbai Bharti 2026 (3 Posts) | राज्य माहिती आयोग मुंबई भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 10/08/2026 ⏳ 2 दिवस बाकी
अधिक माहिती ➔

Beed District Court Bharti 2026 (02 Posts) | बीड जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 10/08/2026 ⏳ 2 दिवस बाकी
अधिक माहिती ➔

MOIL Senior Consultant Bharti 2026 (1 Post) | मॉयल लिमिटेड वरिष्ठ सल्लागार भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 19/08/2026
अधिक माहिती ➔

BPCL Bharti 2026 (154 Posts) | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मध्ये 154 पदांची भरती

🗓 शेवटची तारीख : 13/08/2026 ⏳ 5 दिवस बाकी
अधिक माहिती ➔

CSC Aadhaar Supervisor Bharti 2026 (348 Posts) | CSC आधार सुपरवायझर भारती 2026

🗓 शेवटची तारीख : 20/08/2026
अधिक माहिती ➔

RTMNU Nagpur University Bharti 2026 (139 Posts) | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती २०२६

🗓 शेवटची तारीख : 10/08/2026 ⏳ 2 दिवस बाकी
अधिक माहिती ➔

Northeast Frontier Railway Act Bharti 2026 (6777 Posts) | ईशान्य सीमा रेल्वे मध्ये ६७७७ पदांसाठी भरती

🗓 शेवटची तारीख : 19/08/2026
अधिक माहिती ➔

Central Railway Scouts and Guides Bharti 2026 (12 Posts) | सेंट्रल रेल्वे स्काउट्स आणि गाईड्स भरती २०२६

🗓 शेवटची तारीख : 12/08/2026 ⏳ 4 दिवस बाकी
अधिक माहिती ➔

ITAT Bharti 2026 (42 Posts) | आयकर अपिलीय न्यायाधिकरण (ITAT) Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : 17/08/2026
अधिक माहिती ➔

Indian Army JAG Entry Scheme 125th Course 2027 (10 Posts) | भारतीय सैन्य दलात ‘जज एडव्होकेट जनरल’ (JAG) भरती २०२७

🗓 शेवटची तारीख : 17/08/2026
अधिक माहिती ➔

RITES Bharti 2026 (24 Posts) | राईट्स लिमिटेड भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 17/08/2026
अधिक माहिती ➔

Union Bank Bharti 2026 (395 Posts) | युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 395 पदांची भरती

🗓 शेवटची तारीख : 10/08/2026 ⏳ 2 दिवस बाकी
अधिक माहिती ➔

IREL Executive Bharti 2026 (73 Posts) | IREL एक्झिक्युटिव्ह भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 10/08/2026 ⏳ 2 दिवस बाकी
अधिक माहिती ➔
RRB JE Bharti 2026 (4098 Posts) आरआरबी कनिष्ठ अभियंता (JE) भरती 2026

RRB JE Bharti 2026 (4098 Posts) | आरआरबी कनिष्ठ अभियंता (JE) भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 13/09/2026
अधिक माहिती ➔

SIDBI CCA Recruitment 2026 (50 Posts) | SIDBI CCA भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 21/08/2026
अधिक माहिती ➔

Indian Army NCC Special Entry Bharti 2026 (76 Posts) | भारतीय सेना NCC स्पेशल एंट्री Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : 21/08/2026
अधिक माहिती ➔

AAI Bharti 2026 (389 Posts) | भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : 07/09/2026
अधिक माहिती ➔

UPSC Principal & Vice Principal Bharti 2026 (828 Posts) | UPSC दिल्ली प्राचार्य आणि उपप्राचार्य भरती 2026 (828 पदे)

🗓 शेवटची तारीख : 14/08/2026
अधिक माहिती ➔

AAI Bharti 2026 (389 Posts) | भारतीय विमानतळ प्राधिकरण भारती 2026 (389 पदे)

🗓 शेवटची तारीख : 07/09/2026
अधिक माहिती ➔

SPMCIL Bharti 2026 (24 Posts) | SPMCIL भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 24/08/2026
अधिक माहिती ➔

CNP Nashik Consultant Civil Bharti 2026 (03 Posts) | सीएनपी नाशिक कन्सल्टंट सिव्हिल भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 10/08/2026 ⏳ 2 दिवस बाकी
अधिक माहिती ➔

ISRO ICRB Bharti 2026 (235 Posts) | इस्रो ICRB भरती 2026 (235 जागा)

🗓 शेवटची तारीख : 16/08/2026
अधिक माहिती ➔

BRTC Chichpalli Bharti 2026 (21 Posts) | बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर भरती २०२६

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

IBPS PO Bharti 2026 (6715 Posts) | आयबीपीएस पीओ Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

MPSC Group C Bharti 2026 (2619 Posts) | महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा भरती 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

RRB Section Controller Bharti 2026 (119 Posts) | भारतीय रेल्वे विभाग कंट्रोलर भरती 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

HPCL Graduate Apprentice Bharti 2026 (358 Posts) | एचपीसीएल ग्रॅज्युएट अप्रेंटिस भरती 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

NTPC Green Energy Bharti 2026 (114 Posts) | एनटीपीसी ग्रीन एनर्जी भरती 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

AVNL Bharti 2026 (1213 Posts) | आर्मर्ड व्हीकल्स निगम लिमिटेड भरती 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Solapur Science Centre Bharti 2026 (02 Posts) | सोलापूर सायन्स सेंटर भरती 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

CAP BSc Agri 2026 (17586 Posts) | महाराष्ट्र कृषी विद्यापीठ प्रवेश 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

CAP BSc Agri Bharti 2026 (17586 Posts) | महाराष्ट्र कृषी विद्यापीठ प्रवेश भरती 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

IISER Pune Bharti 2026 (05 Posts) | आयसर पुणे भरती 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Central Railway Sports Quota Bharti 2026 (59 Posts) | मध्य रेल्वे क्रीडा कोटा भरती 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

NHM Jalgaon Bharti 2026 (80 Posts) | एनएचएम जळगाव भरती 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

NABARD Specialist Bharti 2026 (06 Posts) | नाबार्ड स्पेशालिस्ट भरती २०२६

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

MDL Apprentice Bharti 2026 (495 Posts) | माझगाव डॉक अप्रेंटिस भरती 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

IDBI Bank SO Bharti 2026 (31 Posts) | आयडीबीआय बँक स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

CCI Recruitment 2026 (148 Posts) | कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCI) मध्ये 148 पदांची Bharti

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Indian Army SSC Tech Bharti 2026 (381 Posts) | भारतीय सेना SSC टेक Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Maharashtra Fire Service Bharti 2026 (40+ Posts) | महाराष्ट्र अग्निशमन सेवा भरती 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Gadchiroli Mini Setu Kendra Bharti 2026 (22 Posts) | गडचिरोली मिनी सेतू केंद्र भारती 2026 (22 पदे)

🗓 शेवटची तारीख : 07/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

 PACL Refund 2026 – संपूर्ण माहिती

🗓 शेवटची तारीख : 06/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

MSRLM Solapur Bharti 2026 (17 Posts) | उमेद सोलापूर भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 07/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

MSACS Staff Nurse Bharti 2026 (01 Posts) | एमएसएसीएस स्टाफ नर्स भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 17/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

SBI Bank Medical Officer Bharti 2026 (35 Posts) | एसबीआय बँक मेडिकल ऑफिसर Bharti २०२६

🗓 शेवटची तारीख : 21/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Shipping Corporation of India Hindi Officer Bharti 2026 (01 Post) | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हिंदी ऑफिसर भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 04/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 | भारतीय वायुसेना अग्निवीरवायू भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 26/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

CSIR NEERI Nagpur Bharti 2026 (02 Posts) | सीएसआयआर नीरी नागपूर भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 28/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Ordnance Factory Hospital Bhandara Bharti 2026 (2 Posts) | ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल भंडारा भरती २०२६

🗓 शेवटची तारीख : 23/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

TMC ACTREC Engineer Bharti 2026 (1 Post) | टीएमसी ACTREC इंजिनिअर भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 24/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

AIIMS Nagpur Bharti 2026 (02 Posts) | एम्स नागपूर वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ इंटर्नशिप भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 25/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Konkan Railway Bharti 2026 (40 Posts) | कोकण रेल्वे भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 27/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Mahatransco Nagpur Bharti 2026 (43 Posts) | महापारेषण नागपूर भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 27/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

NCL Bharti 2026 (259 Posts) | नार्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड (NCL) भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 05/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

LTMG Hospital Sion Bharti 2026 (52 Posts) | एलटीएमजी रुग्णालय शीव भरती २०२६

🗓 शेवटची तारीख : 24/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Indian Army MNS BSc Nursing Bharti 2026 (220 Posts) | भारतीय सैन्य MNS बी.एस्सी. नर्सिंग भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 31/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

NICL Assistant Bharti 2026 (500 Posts) | एनआयसीएल मध्ये सहाय्यक पदांच्या 500 जागांसाठी भरती

🗓 शेवटची तारीख : 07/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

ESIC Mumbai Bharti 2026 (74 Posts) | ईएसआयसी मुंबई भरती २०२६

🗓 शेवटची तारीख : 26/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

MH SET Exam 2026 Assistant Professor Eligibility Test | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 41 वी सेट परीक्षा 2026

🗓 शेवटची तारीख : 23/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

TISS Mumbai Bharti 2026 (2 Posts) | टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई भरती २०२६

🗓 शेवटची तारीख : 31/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Central Bank of India Bharti 2026 (1 Post) | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 31/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

RCF Ltd Bharti 2026 (46 Posts) | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती

🗓 शेवटची तारीख : 31/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

TMC ACTREC Bharti 2026 (2 Posts) | टीएमसी ऍक्ट्रेक भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 29/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

BMC Cooper Hospital Bharti 2026 (115 Posts) | बीएमसी कूपर रुग्णालय भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 30/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

HBCSE Supervisor Bharti 2026 (1 Post) | HBCSE पर्यवेक्षक भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 31/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

South Indian Bank PO (CA) Bharti 2026 (Various Posts) | साऊथ इंडियन बँक PO (CA) Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : 29/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

NFDC Mumbai Bharti 2026 (4 Posts) | NFDC मुंबई येथे विविध पदांची भरती

🗓 शेवटची तारीख : 31/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

NMMC Medical Officer Bharti 2026 (56 Posts) | नवी मुंबई महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 05/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

CCRUM Bharti 2026 (179 Posts) | केंद्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान परिषद भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 31/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

CSIR NEERI Nagpur Bharti 2026 (01 Post) | CSIR NEERI नागपूर भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 31/07/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

TMH Mumbai Scientific Assistant Bharti 2026 (Various Posts) | टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 03/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔
😔 तुम्ही शोधत असलेली भरती सध्या उपलब्ध नाही किंवा शब्द बदलून पुन्हा शोधा.

👋 स्वागत आहे!

कृपया तुमचा पर्याय निवडा. (हे फक्त एकदाच विचारले जाईल):

🖥️ CSC सेंटर माहिती सेव्ह करा

एकदा माहिती भरली की व्हॉट्सॲप, फेसबुक, टेलिग्राम व A4 पोस्टरवर आपोआप तुमच्या केंद्राचे नाव व नंबर येईल!

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top