PDCC Bank Peon Bharti 2026 (289 Posts) | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई भरती 2026
PDCC Bank Peon Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदांच्या एकूण 289 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जे उमेदवार पुणे जिल्ह्याचे मूळ रहिवासी आहेत ते या पदासाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/08/2026 […]














