SECL Recruitment 2026 (1055 Posts) | SECL कोलफिल्ड्स भरती 2026
South Eastern Coalfields Limited (SECL) अंतर्गत विविध पदांची महाभरती! SECL Recruitment 2026 अंतर्गत ‘मायनिंग सरदार’, ‘उप सर्वेयर’ आणि ‘सहाय्यक फोरमन’ पदांच्या एकूण 1055 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 14 मे 2026 पर्यंत अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात. 10वी पास आणि संबंधित विषयात डिप्लोमा/ पदवी असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अधिक […]













