Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026 (600 Posts) | बँक ऑफ महाराष्ट्र अप्रेंटिस भरती 2026
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026 (600 Posts) | बँक ऑफ महाराष्ट्र अप्रेंटिस भरती 2026 अंतर्गत Apprentices Act 1961 नुसार देशभरात 600 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती रोजगार नसून 1 वर्षाच्या प्रशिक्षणासाठी आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. क्र. पदाचे नाव संख्या 1 Apprentice 600 एकूण पद संख्या 600 […]













