CFSL Bharti 2026 (1 Posts) | सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड भरती 2026
CFSL Bharti 2026 अंतर्गत सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (Centbank Financial Services Limited) मध्ये Manager (Accounts) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती करार पद्धतीवर (Contract Basis) करण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 20 March 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 […]














