DLSA Gondia Para Legal Volunteer Bharti 2026 (350 Posts) | डीएलएसए गोंदिया पॅरा लीगल व्हॉलंटिअर भरती 2026
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया अंतर्गत DLSA Gondia Para Legal Volunteer Bharti 2026 (350 Posts) साठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पॅरा लीगल व्हॉलंटिअर / विधी स्वयंसेवक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदारांनी संबंधित तालुका न्यायालय किंवा […]














