SSC Delhi Police Head Constable Bharti 2025 (552 Posts) | दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल भरती 2025
SSC Delhi Police Head Constable Bharti 2025 (552 Posts) | दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल भरती 2025 साठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. एकूण 552 पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवार 24 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2025 आहे. पात्र उमेदवारांनी 10+2 (विज्ञान व गणित) किंवा NTC […]










