UPSC Civil Service Bharti 2026 (933 Posts) | यूपीएससी नागरी सेवा परीक्षा भरती 2026
UPSC Civil Service 2026 (933 Posts) | यूपीएससी नागरी सेवा परीक्षा भरती 2026 ही भरती संघ लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) विविध Group A आणि Group B सेवा पदांसाठी राबवली जात आहे. या भरतीद्वारे IAS, IPS, IFS तसेच इतर केंद्रीय नागरी सेवांमध्ये उमेदवारांची निवड केली जाते. प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा टप्प्यांद्वारे अंतिम निवड केली […]












