AIIMS Nursing Officer Bharti 2026 (2551 Posts) | AIIMS नर्सिंग ऑफिसर भरती 2026
AIIMS Nursing Officer Bharti 2026 (NORCET-10) अंतर्गत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) व सहभागी संस्थांमध्ये नर्सिंग ऑफिसर पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती NORCET-10 परीक्षेद्वारे केली जाणार असून पात्र उमेदवारांना भारतातील विविध AIIMS संस्थांमध्ये नियुक्ती मिळेल. पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत, शुल्क व महत्वाच्या तारखा खाली सविस्तर दिल्या आहेत. क्र. पदाचे नाव […]













