DMER Maharashtra Bharti 2026 (935 Posts) | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER) महाराष्ट्र भरती 2026
DMER Maharashtra Bharti 2026: वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष संचालनालय, मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘ट्युटर’ (Tutor) आणि ‘ज्युनियर रेसिडेंट’ (Junior Resident) या पदांच्या एकूण 935 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. MBBS उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 18 मे 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात आणि











