Indian Army SSC Tech Bharti 2026 (381 Posts) | भारतीय सेना SSC टेक Bharti 2026
भारतीय सेना (Indian Army) मध्ये SSC (Tech) Men 68 आणि SSCW (Tech) Women 68 (एप्रिल 2027) कोर्ससाठी एकूण 381 पदांची भव्य Bharti सुरु झाली आहे. इंजिनिअरिंग पदवीधर उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2026 (पुरुषांसाठी) आणि 06 ऑगस्ट 2026 (महिलांसाठी) आहे. पात्रता, वयाची अट आणि अर्ज प्रक्रियेबद्दल […]