DTE Maharashtra Admission 2026 (Diploma) | DTE महाराष्ट्र HMCT / SCT प्रवेश २०२६
तंत्रशिक्षण संचालनालय (DTE), महाराष्ट्र राज्य अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पोस्ट HSC पदविका (HMCT आणि SCT) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख ०९ जुलै २०२६ आहे. क्र. पदाचे नाव संख्या 1 हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान (HMCT) पदविका – 2 सरफेस कोटींग तंत्रज्ञान (SCT) पदविका – एकूण पद संख्या – WWW.NavinNokari.com […]



