Northeast Frontier Railway Act Bharti 2026 (6777 Posts) | ईशान्य सीमा रेल्वे मध्ये ६७७७ पदांसाठी भरती
ईशान्य सीमा रेल्वे (Northeast Frontier Railway) अंतर्गत ६७७७ शिकाऊ उमेदवारांच्या (Act Apprentice) भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या भरतीद्वारे विविध वर्कशॉप आणि विभागांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. १० वी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया २० जुलै २०२६ पासून सुरू होत असून, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ ऑगस्ट […]



