DRDO RAC Bharti 2026 (33 Posts) | DRDO RAC भरती 2026
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO – RAC) अंतर्गत ‘DRDO RAC Bharti 2026’ साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सायंटिस्ट ‘E’, सायंटिस्ट ‘D’, आणि सायंटिस्ट ‘C’ पदांच्या एकूण 33 जागांसाठी ही मोठी भरती होत आहे. या भरतीअंतर्गत देशातील संरक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी आहे. सर्व पदे अनरिझर्व्ह्ड (UR) आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार […]













