NFDC Mumbai Bharti 2026 (4 Posts) | NFDC मुंबई येथे विविध पदांची भरती
NFDC Mumbai Bharti 2026 अंतर्गत ‘फेस्टिवल कोऑर्डिनेटर’ (Festival Coordinator) पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता इव्हेंट मॅनेजमेंट/ सिनेमा स्टडीज/ फिल्म मेकिंग/ कम्युनिकेशन किंवा संबंधित शाखेतील पदवी (Bachelor’s Degree) आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ₹50,000/- प्रति महिना वेतन मिळेल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी NFDC LinkedIn पोर्टलवर 31 जुलै














