MH SET Exam 2026 Assistant Professor Eligibility Test | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 41 वी सेट परीक्षा 2026
MH SET Exam 2026 Assistant Professor Eligibility Test साठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) तर्फे 41 व्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) ची घोषणा करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठी पात्रता मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची














