Central Bank of India Bharti 2026 (26 Posts) | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India Bharti 2026) मध्ये ‘स्पेशलिस्ट ऑफिसर (रिस्क मॅनेजमेंट)’ पदांच्या एकूण २६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२६ आहे. क्र. पदाचे नाव संख्या 1 अॅनालिटिक्स आणि मॉडेल रिस्क (Analytics and Model Risk) 6 2 अॅसेट लायबिलिटी मॅनेजमेंट (Asset […]














