MCL Recruitment 2026 (500 Posts) | महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड भरती 2026
Mahanadi Coalfields Limited (MCL Recruitment 2026) अंतर्गत ‘Assistant Foreman’ आणि ‘Technician’ या पदांच्या एकूण 500 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. डिप्लोमा किंवा ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी खालील तक्ते वाचा. क्र. पदाचे नाव संख्या 1 Asst. Foreman (Electrical) […]














