Naval Dockyard Mumbai Apprentice Bharti 2025 (286 Posts) – नेव्हल डॉकयार्ड मुंबई अप्रेंटीस भरती 2025
Naval Dockyard Mumbai Apprentice Bharti 2025 (286 पदे) साठी नेव्हल डॉकयार्ड, मुंबई यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत विविध ITI व Non-ITI ट्रेडमध्ये अप्रेंटीस प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 286 जागा उपलब्ध असून अर्ज अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. क्र. पदाचे नाव संख्या 1 अॅडव्हान्स मेकॅनिक (इन्स्ट्रुमेंट्स) 2 2 […]