CSC Aadhaar Supervisor Bharti 2026 (348 Posts) | CSC आधार सुपरवायझर भारती 2026
CSC Aadhaar Supervisor Bharti 2026 अंतर्गत आधार सुपरवायझर / ऑपरेटर पदांच्या एकूण 348 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. कोणत्याही शाखेतील पदवीधर (वाणिज्य / विज्ञान / कला / विधि) आणि NSEIT आधार प्रमाणपत्र असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2026 आहे. अधिक माहितीसाठी csc.gov.in वर भेट द्या. क्र. पदाचे नाव














