Maha Sarathi 2026 (93+ Schemes) | महा सारथी 2026 सेवा माहिती
महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणाहून मिळवून देण्यासाठी “एक राज्य, एक पोर्टल” (One State, One Portal) या संकल्पनेवर आधारित महा-सारथी (MahaSarathi) पोर्टल आणि महा आयडी (Maha ID) ची सुरुवात केली आहे. WWW.NavinNokari.com अ.क्र. महा-सारथी पोर्टल म्हणजे काय? (तपशील) 1 हे महाराष्ट्र शासनाचे एक एकात्मिक (Unified) डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. 2 शासनाच्या […]














