UCIL Apprentice Bharti 2026 (364 Posts) | युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती 2026
UCIL Apprentice Bharti 2026 (364 Posts) | युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती 2026 अंतर्गत अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी एकूण 364 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये ITI, डिप्लोमा व ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. उमेदवारांची निवड गुणवत्ता यादी (Merit Based) पद्धतीने करण्यात येईल. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. क्र. पदाचे नाव संख्या 1 Fitter […]














