IGM Bharti 2026 (94 Posts) | इंडिया गव्हर्नमेंट मिंट भरती 2026
IGM Bharti 2026 (94 Posts) | इंडिया गव्हर्नमेंट मिंट भरती 2026 अंतर्गत भारत सरकारच्या Security Printing & Minting Corporation of India Ltd. अंतर्गत India Government Mint मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Supervisor, Junior Technician, Jr Office Assistant, Engraver, Laboratory Assistant इत्यादी पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले […]














