RRB NTPC Graduate Bharti 2026 (3548 Posts) | RRB NTPC पदवीधर भरती
RRB NTPC Graduate Bharti 2026 अंतर्गत Chief Commercial Cum Ticket Supervisor, Goods Train Manager, Junior Accounts Assistant Cum Typist आणि Senior Clerk Cum Typist या पदांच्या एकूण 3548 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख














