TISS Counsellor Bharti 2026 (1 Posts) | TISS समुपदेशक भरती 2026
TISS Counsellor Bharti 2026 (1 Posts) | टिस्स समुपदेशक भरती 2026 अंतर्गत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) यांच्या Sukoon प्रोजेक्ट अंतर्गत Counsellor (Part Time) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती यवतमाळ येथे होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज 20 एप्रिल 2026 पूर्वी पाठवायचा आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा मानधन दिले जाईल. ही भरती 08 […]














