BSNL JTO Bharti 2026 (100 Posts) | BSNL JTO भरती 2026
BSNL JTO Bharti 2026: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये ‘ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर (टेलिकॉम)’ पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2026 आहे. या भरतीची सविस्तर माहिती, शैक्षणिक













