Maharashtra Kamgar Vibhag Bharti 2026 (78 Posts) | महाराष्ट्र कामगार विभाग भरती 2026
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत विविध माथाडी आणि सुरक्षा रक्षक मंडळांमध्ये निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक पदांच्या एकूण 78 जागांसाठी महाराष्ट्र कामगार विभाग भरती 2026 (Maharashtra Kamgar Vibhag Bharti) जाहीर झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 11 जून 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून सविस्तर माहितीसाठी संपूर्ण













