Coal India Bharti 2026 (660 Posts) | कोल इंडिया भरती 2026
Coal India Bharti 2026: कोल इंडिया लिमिटेड (CIL) अंतर्गत ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ (Management Trainee) पदांच्या एकूण 660 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक आहेत, ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2026 आहे.











