CSIR-CCMB Technical Bharti 2026 (80 Posts) | CSIR-CCMB तांत्रिक भरती 2026
CSIR-CCMB Technical Bharti 2026 अंतर्गत CSIR-Centre for Cellular and Molecular Biology, Hyderabad येथे Technical Assistant व Technical Officer पदांसाठी एकूण 80 जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती केंद्र सरकारच्या संशोधन संस्थेमध्ये कायमस्वरूपी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. क्र. पदाचे नाव संख्या 1 Technician (1) / Gr. II 50 2 Technical […]











