IISER Pune Bharti 2026 (03 Posts) | आयआयएसईआर पुणे भरती 2026
IISER Pune Bharti 2026 (03 Posts) | आयआयएसईआर पुणे भरती 2026 अंतर्गत भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थान पुणे येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Program Associate (Part-Time), Project Assistant – Graphic/Animation (Part-Time) आणि Project Assistant – Visual Design (Part-Time) या पदांसाठी एकूण 03 जागा उपलब्ध आहेत. ही भरती प्रकल्पाधारित असून […]














