आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Mahatransco Nagpur Bharti 2026 (43 Posts) | महापारेषण नागपूर भरती 2026

Mahatransco Nagpur Bharti 2026 अंतर्गत अउदा संवसू विभाग, महापारेषण, नागपूर येथे आयटीआय विजतंत्री (Electrician) शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. 10 वी (SSC) उत्तीर्ण आणि NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री (Electrician) व्यवसायात ITI परीक्षा. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी 20 जुलै 2026 ते 27 जुलै 2026 रात्री 11:56 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच अर्जाची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे 27 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर जमा करायची आहेत.

LTMG Hospital Sion Bharti 2026 (52 Posts) एलटीएमजी रुग्णालय सायन भरती २०२६

Mahatransco Nagpur Bharti 2026 (43 Posts) | महापारेषण नागपूर भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 शिकाऊ उमेदवार - विजतंत्री (Apprentice - Electrician) 43
एकूण पद संख्या 43

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 10 वी (SSC) उत्तीर्ण आणि NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री (Electrician) व्यवसायात ITI परीक्षा उत्तीर्ण.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 - - - - - -
शारीरिक पात्रता
-
पदांसाठी वयाची अट
क्र. 01 जुलै 2026 रोजी वय
1 18 ते 38 वर्षे
वयामध्ये सवलत SC/ ST – 05 वर्षे, OBC – 05 वर्षे, PWD – 05 वर्षे
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 नियमाप्रमाणे विद्यावेतन (Stipend) लागू राहील (अंदाजे रु. 7,700 ते रु. 8,050 प्रति महिना)
प्रवर्ग फॉर्म फी
सर्व प्रवर्ग मोफत (कोणतीही फी नाही)
नोकरीचे ठिकाण
नागपूर (अउदा संवसु विभाग, महापारेषण, नागपूर अंतर्गत उपविभाग/ उपकेंद्रे)
निवड प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज ➔ 10वी व ITI गुणांच्या सरासरीनुसार (50% सरासरीच्या आधारे) गुणवत्ता यादी ➔ कागदपत्रे पडताळणी ➔ अंतिम निवड
भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 20 जुलै 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2026 (रात्री 11:56 पर्यंत)
अर्जाची प्रत व कागदपत्रे ऑफलाईन जमा करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2026 (सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत)

Mahatransco Nagpur Bharti 2026 (43 Posts) | महापारेषण नागपूर भरती 2026

आवश्यक कागदपत्रे
एस.एस.सी. (10वी) आणि आय.टी.आय. (विजतंत्री) चारही सेमिस्टरच्या उत्तीर्ण गुणपत्रिकांची प्रत
शाळा सोडल्याचा दाखला (LC)
आधारकार्ड (नाव गुणपत्रिकेनुसार असणे अनिवार्य)
मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (SC/ ST प्रवर्ग वगळून इतर मागास प्रवर्गासाठी)
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
भरलेला ऑफलाईन अर्ज (प्रपत्र-अ) आणि अलीकडे काढलेला पासपोर्ट साईज फोटो

Mahatransco Nagpur Bharti 2026 (43 Posts) | महापारेषण नागपूर भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top