Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 | भारतीय वायुसेना अग्निवीरवायू भरती 2026
भारतीय वायुसेना (IAF) अंतर्गत ‘अग्निवीरवायू’ (Agniveervayu Intake 02/ 2027) पदांच्या भरतीसाठी इंडियन एअर फोर्स अग्निवीरवायू भरती (Indian Air Force Agniveervayu Bharti 2026) जाहीर झाली आहे. 12वी सायन्स/ आर्ट्स/ कॉमर्स किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणाऱ्या अविवाहित तरुण-तरुणींना वायुसेनेत सेवा करण्याची ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2026 आहे. पात्र उमेदवारांनी […]








