GATE 2027: अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी
GATE 2027 ही IIT Madras आयोजित राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असून 30 Test Papers साठी Computer Based Test होणार आहे. Engineering, Technology, Architecture, Science, Commerce, Arts आणि Humanities क्षेत्रातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा नाही. ऑनलाइन अर्ज GOAPS द्वारे करता येईल. नियमित अर्जाची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2026 असून विलंब शुल्कासह अंतिम तारीख 5 ऑक्टोबर […]














