CTET September Bharti 2026 (Teacher Eligibility Test) | सीटीईटी सप्टेंबर भरती 2026
CTET September Bharti 2026: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET सप्टेंबर 2026) आयोजित केली जात आहे. ही परीक्षा इयत्ता 1 ली ते 5 वी (Paper-I) आणि इयत्ता 6 वी ते 8 वी (Paper-II) च्या शिक्षक पदांच्या पात्रतेसाठी घेतली जाते. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर 11 मे 2026 पासून ऑनलाईन […]











