HBCSE Supervisor Bharti 2026 (1 Post) | HBCSE पर्यवेक्षक भरती 2026
HBCSE Supervisor Bharti 2026: होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (HBCSE) मुंबई येथे ‘पर्यवेक्षक (Supervisor)’ पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) आणि संबंधित कामाचा अनुभव असणारे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. ही नोकरी कंत्राटी पद्धतीने असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज (CV) recruitment@hbcse.tifr.res.in या ई-मेलवर पाठवायचे आहेत. […]














