CRPF Constable Bharti 2026 (9195 Posts) | CRPF कॉन्स्टेबल भरती
CRPF Constable Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) कॉन्स्टेबल (टेक्निकल, ट्रेड्समन आणि पायनियर) पदांच्या एकूण 9195 जागांसाठी महाभरती जाहीर झाली आहे. 10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात आणि खालील तक्ते काळजीपूर्वक वाचा. […]














