IOCL Apprentice Bharti 2026 (1626 Posts) | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) द्वारे रिफायनरी डिव्हिजनमध्ये अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार) पदांच्या एकूण १६२६ जागांसाठी ‘IOCL Apprentice Bharti’ जाहीर करण्यात आली आहे. गुवाहाटी, बोंगाईगाव, गुजरात, पारादीप आणि मथुरा रिफायनरीसाठी ही भरती असून, १०वी/ ITI/ पदविका/ पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२६ आहे. क्र. पदाचे नाव संख्या 1 Trade Apprentice












