BPCL Recruitment 2026 (55 Posts) | भारत पेट्रोलियम (BPCL) मध्ये विविध पदांची ५५ जागांसाठी भरती
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मध्ये ‘BPCL Recruitment 2026’ अंतर्गत विविध पदांच्या एकूण ५५ जागांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. अनुभवी उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२६ आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावेत. क्र. पदाचे नाव संख्या 1 टीम मेंबर /













