Ordnance Factory Hospital Bhandara Bharti 2026 (2 Posts) | ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल भंडारा भरती २०२६
Ordnance Factory Hospital Bhandara Bharti 2026 अंतर्गत ‘MBBS डॉक्टर’ (वैद्यकीय अधिकारी) पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी थेट मुलाखत (Walk-in Interview) आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी दरमहा 75,000 रुपये मानधन दिले जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीच्या पत्त्यावर हजर राहावे. सेवानिवृत्त डॉक्टर देखील या पदासाठी […]










