IAF Group Y Medical Assistant Bharti 2026 (Various Posts) | भारतीय वायुसेना ग्रुप Y मेडिकल असिस्टंट Bharti 2026
भारतीय वायुसेना (Indian Air Force) मध्ये ‘IAF Group Y Medical Assistant Bharti 2026’ अंतर्गत वैद्यकीय सहाय्यक पदांच्या विविध जागांसाठी भरती जाहीर. 12वी (PCB) उत्तीर्ण किंवा फार्मसीमध्ये डिप्लोमा/ बी.फार्म/ बी.एस्सी झालेल्या उमेदवारांना सुवर्णसंधी. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2026 आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मुदतीत अर्ज करावेत. क्र. पदाचे […]













