MSACS Staff Nurse Bharti 2026 (01 Posts) | एमएसएसीएस स्टाफ नर्स भरती 2026
MSACS स्टाफ नर्स भरती 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून, रायगड-अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘स्टाफ नर्स’ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीद्वारे एकूण 01 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यातील अर्ज भरून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2026 आहे.





