SECR Raipur Bharti 2026 (1644 Posts) | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे रायपूर भरती 2026
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) रायपूर विभाग आणि वॅगन रिपेअर शॉप (WRS) रायपूर येथे अप्रेंटिस (Act Apprentice) च्या 1644 पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. SECR Raipur Bharti अंतर्गत 10वी आणि ITI पास उमेदवारांना रेल्वेत प्रशिक्षण घेण्याची मोठी संधी आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 05 मे 2026 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख […]











