RBI Office Attendant Bharti 2026 (572 Posts) | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑफिस अटेंडंट भरती 2026
RBI Office Attendant Bharti 2026 अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मार्फत Office Attendant (Class IV) पदासाठी एकूण 572 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा व भाषा प्राविण्य चाचणी (LPT) यांच्या आधारे राबवली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी ठरलेल्या कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे. क्र. पदाचे नाव संख्या 1 Office Attendant […]














