CTET 2026 Online Application Form Reopened | सीटीईटी
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) मार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या २२ व्या सीटीईटी (CTET) परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. जे उमेदवार आधी अर्ज करू शकले नाहीत, ते आता २५ ऑगस्ट २०२६ ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अर्ज करू शकतात. शिक्षक पात्रता परीक्षेची संपूर्ण माहिती आणि ऑनलाईन अर्ज लिंक येथे पहा. WWW.NavinNokari.com […]














