Supreme Court Law Clerk Bharti 2026 (90 Posts) | सुप्रीम कोर्ट लॉ क्लर्क भरती 2026
Supreme Court Law Clerk Bharti 2026 Supreme Court Law Clerk Bharti 2026 (90 Posts) | सुप्रीम कोर्ट लॉ क्लर्क भरती 2026 अंतर्गत Law Clerk-cum-Research Associate पदासाठी अंदाजे 90 जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (Recruitment Cell) मार्फत कंत्राटी स्वरूपात 2026–2027 या कालावधीसाठी करण्यात येणार आहे. उमेदवारांकडे कायद्याची पदवी असणे […]














