आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

ITAT Bharti 2026 (42 Posts) | ITAT भरती 2026

आयकर अपीलीय न्यायाधिकरण (ITAT), विधी आणि न्याय मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत ‘सिनिअर प्रायव्हेट सेक्रेटरी आणि प्रायव्हेट सेक्रेटरी’ (Group B Gazetted) पदांच्या एकूण 42 रिक्त जागांसाठी ITAT Bharti 2026 (42 Posts) जाहीर झाली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि इंग्रजी लघुलेखन (Shorthand) 120 w.p.m. असणारे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. इच्छुक उमेदवारांनी itat.gov.in/ recruitments या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवस आहे.

LTMG Hospital Sion Bharti 2026 (52 Posts) एलटीएमजी रुग्णालय सायन भरती २०२६

ITAT Bharti 2026 (42 Posts) | ITAT भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 सिनिअर प्रायव्हेट सेक्रेटरी (Senior Private Secretary) 22
2 प्रायव्हेट सेक्रेटरी (Private Secretary) 20
एकूण पद संख्या 42

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य.
ii) इंग्रजी लघुलेखन (English Shorthand) 120 w.p.m. गती.
iii) कॉम्प्युटरचे ज्ञान (Microsoft Office, Excel किंवा Page-makers वापरण्याचे ज्ञान).
2 i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य.
ii) इंग्रजी लघुलेखन (English Shorthand) 120 w.p.m. गती.
iii) कॉम्प्युटरचे ज्ञान (Microsoft Office, Excel किंवा Page-makers वापरण्याचे ज्ञान).
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 07 04 01 05 05 03 (Horizontal)
2 10 00 05 02 03 02 (Horizontal)
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. रोजगार समाचारमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 व्या दिवशी वय
1 18 ते 35 वर्षे
2 18 ते 35 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – 05 वर्षे, OBC – 03 वर्षे, PWD – 10 वर्षे)
Popup Age Calculator
प्रवर्ग फॉर्म फी
General / OBC / EWS माहिती उपलब्ध नाही (नियम व अटींनुसार)
SC / ST / PWD माहिती उपलब्ध नाही (नियम व अटींनुसार)
प्रवर्ग फॉर्म फी
सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी (All Categories) रुपये 1,026/- (फी रुपये 869/- + 18% GST रुपये 157/-)
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (आयकर अपीलीय न्यायाधिकरण - ITAT च्या देशातील कोणत्याही खंडपीठात नियुक्ती केली जाऊ शकते. परीक्षा केंद्रे: दिल्ली/ मुंबई/ कोलकाता/ चेन्नई/ बंगळुरू/ गुवाहाटी/ लखनौ/ अहमदाबाद/ हैदराबाद).
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा (Written Examination) ➔ कौशल्य चाचणी/ लघुलेखन व टायपिंग (Skill Test) ➔ वैयक्तिक मुलाखत (Personal Interview) ➔ कागदपत्रे पडताळणी (Document Verification).
परीक्षेचे नाव: लेखी परीक्षा व कौशल्य चाचणी (Written Exam & Skill Test)
विषय गुण मिनिटे
Paper-1: General English (निबंध, पत्र लेखन, सारांश लेखन आणि व्याकरण) 100 120
Paper-2: General Knowledge & Reasoning (सामान्य ज्ञान, तार्किक क्षमता, चालू घडामोडी) 100 120
Skill Test: English Shorthand @ 120 WPM & English Typing @ 45 WPM 100 40
Personal Interview (वैयक्तिक मुलाखत) 75 -
एकूण मार्क: 375 | एकूण वेळ: 280 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
Paper-1: General English किमान 250 शब्दांचा निबंध (Essay Writing), पत्र लेखन (Letter Writing), सारांश लेखन (Precis Writing) आणि व्याकरण (Grammar).
Paper-2: General Knowledge & Reasoning सामान्य ज्ञान/ सामान्य अध्ययन (General Knowledge/ General Studies), तार्किक क्षमता (Logical Reasoning), आणि चालू घडामोडी (Current Affairs).
Skill Test (कौशल्य चाचणी) इंग्रजी लघुलेखन (English Shorthand) 120 शब्द प्रति मिनिट (WPM) गतीने आणि इंग्रजी टायपिंग (English Typing) 45 शब्द प्रति मिनिट (WPM) गतीने.
Personal Interview (मुलाखत) लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 75 गुणांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल.

ITAT Bharti 2026 (42 Posts) | ITAT भरती 2026

भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख रोजगार समाचार (Employment News) मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सुरु
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17/08/2026
लेखी परीक्षा व स्किल टेस्ट तारीख लवकरच ई-मेल व वेबसाईटवर कळवले जाईल
आवश्यक कागदपत्रे
10 वी (मॅट्रिक) प्रमाणपत्र (जन्मतारखेचा पुरावा म्हणून)
पदवी प्रमाणपत्र/ सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिका (Provisional Certificate सह)
इंग्रजी लघुलेखन (Shorthand) आणि टायपिंग प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र (SC/ ST उमेदवारांसाठी लागू असल्यास)
नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (OBC उमेदवारांसाठी - अद्ययावत)
उत्पन्न आणि आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS उमेदवारांसाठी - अद्ययावत)
दिव्यांगत्व प्रमाणपत्र (PWD उमेदवारांसाठी लागू असल्यास)
ना-हरकत प्रमाणपत्र / NOC (सध्या सरकारी सेवेत असल्यास जाहिरातीतील विहित नमुन्यात)
पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी (Online अपलोड करण्यासाठी)

ITAT Bharti 2026 (42 Posts) | ITAT भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top