Income Certificate (उत्पन्नाचा दाखला)

उत्पन्नाचा दाखला हा राज्य शासनाकडून (महसूल विभाग) दिला जाणारा एक अधिकृत दस्तऐवज आहे, जो एखाद्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे एका आर्थिक वर्षातील एकूण वार्षिक उत्पन्न प्रमाणित करतो. हा दाखला प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS), विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी, शैक्षणिक प्रवेशासाठी आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

पात्रता (Eligibility)
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • ज्या व्यक्तीचे/कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणित करायचे आहे, त्यांच्याकडे उत्पन्नाचा वैध स्त्रोत आणि पुरावा असावा.
आवश्यक कागदपत्रे
  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड यापैकी एक)
  • रहिवासी पुरावा (रेशन कार्ड / वीज बिल / पाणीपट्टी)
  • उत्पन्नाचा पुरावा (तलाठी अहवाल / मागील वर्षाचा फॉर्म 16 / आयटी रिटर्न (ITR) / नोकरदार असल्यास वेतन पावती (Salary Slip))
  • रेशन कार्डची झेरॉक्स
  • 1 पासपोर्ट साईझ फोटो
  • स्वघोषणापत्र (Self-Declaration - सेतू मध्ये मिळेल)
इतर माहिती
  • प्रमाणपत्र साधारणतः ७ ते १५ दिवसांत मिळते.
  • शिक्षण प्रवेश, शिष्यवृत्ती (Scholarships), नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी, आणि सरकारी सवलती मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो.
  • हा दाखला तुम्ही तुमच्या गरजेनुसार १ वर्ष किंवा ३ वर्षांच्या वैधतेचा (Validity) काढू शकता.
अर्जेंट 1 दिवसात दाखला कसा काढावा
  1. प्रथम सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज करा.
  2. अर्जाचे टोकन (पावती) घ्या.
  3. ते टोकन घेऊन तालुका तहसील ऑफिसमध्ये जावा.
  4. ते टोकन तहसीलदार सेतू विभाग आहे तिथे दाखवा.
  5. त्यांना सांगा (उदा. ऍडमिशनसाठी) अर्जंट पाहिजे, ते लगेच करून देतील.
  6. अशा प्रकारे एका दिवसात तुम्हाला दाखला मिळेल.
कोठे उत्पन्नाचा दाखला काढता येतो?
  1. तहसील कार्यालय (तालुक्याचे मुख्यालय)
  2. मंडल अधिकारी कार्यालय (महसूल विभाग तालुका पातळीवर)
  3. उपविभागीय अधिकारी कार्यालय (SDO / SDM Office - शहर भागासाठी)
  4. सेतू केंद्र किंवा सुविधा केंद्र (जिल्हा / उपनगर भागात)
  5. Maha e-Seva CSC केंद्रे (ग्रामपंचायत/बाजार भागात)
  6. Aaple Sarkar पोर्टल (ऑनलाइन अर्ज)
  7. Aaple Sarkar Seva Mobile App (मोबाईलवरून अर्ज)
  8. MahaOnline सेवा केंद्र (तालुका / जिल्हा डिजिटल सेवा सुविधा)
महत्त्वाच्या लिंक्स
🔍

UPSC Combined Bharti 2027 (127 Posts) | UPSC संयुक्त भू-वैज्ञानिक भरती

🗓 शेवटची तारीख : 22/09/2026 🔥 आज शेवटचा दिवस
अधिक माहिती ➔

SSC Bharti 2026 (Post 1748) : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’

🗓 शेवटची तारीख : 22/09/2026 🔥 आज शेवटचा दिवस
अधिक माहिती ➔

CPRI Bharti 2026 (110 Posts) | केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था भरती

🗓 शेवटची तारीख : 12/10/2026
अधिक माहिती ➔

KVIC Bharti 2026 (50 Posts) | खादी व ग्रामोद्योग महामंडळात भरती

🗓 शेवटची तारीख : 30/09/2026
अधिक माहिती ➔

UPSC ESE Bharti 2027 (480 Posts) | UPSC अभियांत्रिकी सेवा भरती

🗓 शेवटची तारीख : 06/10/2026
अधिक माहिती ➔

AAI Bharti 2026 (39 Posts) | AAI सल्लागार भरती

🗓 शेवटची तारीख : 01/10/2026
अधिक माहिती ➔

RITES Engineering Professionals Bharti 2026 (33 Posts) |

🗓 शेवटची तारीख : 08/10/2026
अधिक माहिती ➔

Western Railway Bharti 2026 (64 Posts) | वेस्टर्न रेल्वे स्पोर्ट्स कोटा

🗓 शेवटची तारीख : 30/09/2026
अधिक माहिती ➔

RRB Paramedical Bharti 2026 (590 Posts) | रेल्वे पारामेडिकल भरती

🗓 शेवटची तारीख : 14/10/2026
अधिक माहिती ➔

Income Tax Pune Bharti 2026 (85 Posts) | आयकर विभाग पुणे भरती 2026

⏳ मुदतवाढ : 30/09/2026
अधिक माहिती ➔

JNV Class 6 Admission 2027 (Approx. 80 Seats Per JNV) | नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेश 2027

🗓 शेवटची तारीख : 30/09/2026
अधिक माहिती ➔

How To Create Marriage Certificate | विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढावे ?

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

After Marriage Name Change | लग्न झाल्यानंतर नाव बदल

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

SSC CPO Bharti 2026 (1871 Posts) | स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती

🗓 शेवटची तारीख : 30/09/2026
अधिक माहिती ➔

Nursing Officer Bharti 2026 (243 Posts) | पीजीआयएमईआर नर्सिंग ऑफिसर

🗓 शेवटची तारीख : 03/10/2026
अधिक माहिती ➔

UPSC Bharti 2026 (212 Posts) | यूपीएससी भरती २०२६

🗓 शेवटची तारीख : 02/10/2026
अधिक माहिती ➔

Konkan Railway Bharti 2026 (201 Posts) | कोकण रेल्वे भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 28/09/2026
अधिक माहिती ➔

CPCL Bharti 2026 (60 Posts) | चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (CPCL) मध्ये भरती

⏳ मुदतवाढ : 30/09/2026
अधिक माहिती ➔

Assistant Professor Bharti 2026 (11 Posts) | सहाय्यक प्राध्यापक भरती

🗓 शेवटची तारीख : 23/09/2026 ⏰ उद्या शेवटची तारीख
अधिक माहिती ➔

Balmer Lawrie Bharti 2026 (38 Posts) | बाल्मर लॅॉरी भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 29/09/2026
अधिक माहिती ➔

SSC CHSL Bharti 2026 (2536 Posts)| कर्मचारी निवड आयोग भरती

🗓 शेवटची तारीख : 07/10/2026
अधिक माहिती ➔

UIIC Bharti 2026 (225 Posts) | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

🗓 शेवटची तारीख : 28/09/2026
अधिक माहिती ➔

SBI Group CISO Bharti 2026 (1 Post) | SBI ग्रुप CISO Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : 24/09/2026 ⏳ 2 दिवस बाकी
अधिक माहिती ➔

Delhi High Court Senior Personal Assistant 2026 (150 Posts) | दिल्ली उच्च न्यायालय असिस्टंट Bharti

🗓 शेवटची तारीख : 05/10/2026
अधिक माहिती ➔

Bank of Baroda Bharti 2026 (1100 Posts) | बँक ऑफ बडोदा भरती

🗓 शेवटची तारीख : 24/09/2026 ⏳ 2 दिवस बाकी
अधिक माहिती ➔

MECL Non-Executive Bharti 2026 (122 Posts) | एमईसीएल नॉन-एक्झिक्युटिव्ह भरती

🗓 शेवटची तारीख : 11/10/2026
अधिक माहिती ➔

SBI Specialist Officers Bharti 2026 (207 Posts)

🗓 शेवटची तारीख : 25/09/2026 ⏳ 3 दिवस बाकी
अधिक माहिती ➔

GATE 2027: अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी

🗓 शेवटची तारीख : 27/09/2026 ⏳ 5 दिवस बाकी
अधिक माहिती ➔

Bank of India Bharti 2026 (205 Posts) | बँक ऑफ इंडिया

🗓 शेवटची तारीख : 25/09/2026 ⏳ 3 दिवस बाकी
अधिक माहिती ➔

NIC Bharti 2026 (376 Posts) | नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर भरती

🗓 शेवटची तारीख : 30/09/2026
अधिक माहिती ➔

Gap Certificate (गॅप सर्टिफिकेट)

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

नॉन-क्रिमिलेअर सर्टिफिकेट (Non-Creamy Layer Certificate)

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Residence Certificate | रहिवाशी दाखला

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

BARTI TRTI SARTHI ARTI Free Coaching Yojana 2026 | बार्टी टार्टी सारथी आरती मोफत प्रशिक्षण योजना 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Maha Sarathi 2026 (93+ Schemes) | महा सारथी 2026 सेवा माहिती

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Bussiness Schemes | व्यवसाय योजना

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Mandal Parvana | मंडळ परवाना

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Government Health Schemes | शासनाच्या आरोग्य योजना

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Solar Yojna | सोलर योजना

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Sheti Yojna | शेती योजना

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Pention Schemes (पेन्शन योजना)

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Aadhaar Address Update under 18 (Service) | 18 वर्षांखालील आधार पत्ता बदल भरती 2026

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Adhar Update Seva | आधार सर्व माहिती

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

how to Create 0 to 5 Years New Adhar | 0 ते 5 वर्षे बाल आधार — संपूर्ण माहिती

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Aadhaar Name Change Info 2025 | आधार नाव बदल माहिती 2025

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Aadhaar Date of Birth Update | आधार जन्मतारीख बदल

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

how to Create Age 18+ Aadhaar Information | 18 वर्षांवरील नवीन आधार कसे काढावे ?

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

Government Certificate (विद्यार्थ्यासाठी आवश्यक शासकीय दाखले)

🗓 शेवटची तारीख : लवकरच अर्ज करा
अधिक माहिती ➔

RCF Ltd MT Bharti 2026 (94 Posts) | राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ भरती

⏳ मुदतवाढ : 20/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

BOB Local Bank Officer Recruitment 2026 | बँक ऑफ बडोदा लोकल बँक ऑफिसर भरती 2026

⏳ मुदतवाढ : 17/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

VNIT Training and Placement Manager Bharti 2026 (1 Post) | VNIT प्रशिक्षण व प्लेसमेंट मॅनेजर Bharti

🗓 शेवटची तारीख : 16/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

RCF Apprentice 2026 (326 Posts) | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती

🗓 शेवटची तारीख : 20/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

IBPS CRP RRB XV 2026 (13,706 Posts) | IBPS CRP RRB XV Bharti

🗓 शेवटची तारीख : 21/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Mahavitran Apprentice Bharti 2026 (32 Posts) | महावितरण शिकाऊ उमेदवार

🗓 शेवटची तारीख : 03/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

ISRO Scientist Engineer Bharti 2026 (175 Posts) | इस्रो सायंटिफिक इंजिनियर भरती

🗓 शेवटची तारीख : 16/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

NEET UG BSc Nursing Admission 2026 (CAP Round) | नर्सिंग ऍडमिशन

🗓 शेवटची तारीख : 02/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Anganwadi Bharti 2026 (13 Posts) | अंगणवाडी भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 17/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

IOB Specialist Bharti 2026 (291 Posts) | इंडियन ओव्हरसीज बँक भरती

🗓 शेवटची तारीख : 15/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Gramin Dak Sevak Bharti 2026 (23757 Posts) | इंडिया पोस्ट जीडीएस भरती

🗓 शेवटची तारीख : 21/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

MSEDCL Bharti 2026 (68 Posts) | महावितरण अप्रेन्टिस भरती

🗓 शेवटची तारीख : 07/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

MOIL Manager Bharti 2026 (1 Posts) | मोईल लिमिटेड चीफ जनरल मॅनेजर भरती

🗓 शेवटची तारीख : 17/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

CTET 2026 Online Application Form Reopened | सीटीईटी

🗓 शेवटची तारीख : 01/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

MTPF Bharti 2026 (162 Posts) | एमटीपीएफ भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 21/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

SPMCIL Assistant Manager and Deputy Manager Bharti 2026 (24 Posts)

🗓 शेवटची तारीख : 31/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

IOCL Apprentice Bharti 2026 (433 Posts) | IOCL नॉर्दन रिजन अप्रेंटिस

🗓 शेवटची तारीख : 06/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

IBPS CSA Bharti 2026 (11403 Posts) | IBPS कस्टमर सर्व्हिस असोसिएट भरती 2026

⏳ मुदतवाढ : 28/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

CSIR NEERI Nagpur Bharti 2026 (02 Posts) | सीएसआयआर नीरी नागपूर भरती 2026

⏳ मुदतवाढ : 28/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Sindhudurg District Bank Bharti 2026 (32 Posts) | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक भरती

🗓 शेवटची तारीख : 30/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Assistant Provident Fund Commissioner 2026 (80 Posts) | यूपीएससी एपीएफसी भरती

🗓 शेवटची तारीख : 11/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

CPCB Recruitment 2026 (51 Posts) | CPCB भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 07/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

High Explosives Factory 2026 (85 Posts) | हाय एक्स्प्लोसिव्ह फॅक्टरी खडकी भरती

🗓 शेवटची तारीख : 04/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Junior Officer Recruitment 2026 (Multiple Posts) | साउथ इंडियन बँक भरती

🗓 शेवटची तारीख : 31/8/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Project Positions 2026 | CSIR Innovation Complex, Mumbai Bharti

🗓 शेवटची तारीख : 01/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

IISER Pune Bharti 2026 (02 Posts) | IISER पुणे भरती

🗓 शेवटची तारीख : 31/8/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Malegaon MMC Bharti 2026 | मालेगाव महानगरपालिका Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : 25/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

NTPC Green Energy Recruitment 2026 | एनटीपीसी ग्रीन एनर्जी Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : 07/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Nainital Bank Specialist Officer Bharti 2026 (41 Posts) | नैनीताल बँक स्पेशालिस्ट ऑफिसर भरती

🗓 शेवटची तारीख : 07/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

HAL Nasik Apprentice Bharti 2026 (627 Posts) | HAL नाशिक अपरेंटिस भरती

🗓 शेवटची तारीख : 04/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

OFH Ambarnath Bharti 2026 (02 Posts) | ऑर्डनन्स फॅक्टरी रुग्णालय अंबरनाथ भरती

🗓 शेवटची तारीख : 03/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Cochin Shipyard Graduate Technician Apprentice Bharti 2026 (139 Posts) | कोचीन शिपयार्ड अप्रेन्टिस Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : 01/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

OFH Ambarnath Bharti 2026 (02 Posts) | ऑर्डनन्स फॅक्टरी रुग्णालय अंबरनाथ भरती

🗓 शेवटची तारीख : 03/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

UPSC Principal & Vice Principal Bharti 2026 (828 Posts) | UPSC दिल्ली प्राचार्य आणि उपप्राचार्य भरती 2026 (828 पदे)

⏳ मुदतवाढ : 17/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

UPSC Bharti 2026 (34 Posts) | युपीएससी (UPSC) Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : 28/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

AAI NR Apprentice Bharti 2026 (205 Posts) | भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती

🗓 शेवटची तारीख : 16/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

IOCL Bharti 2026 (470 Posts) | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) भरती

🗓 शेवटची तारीख : 03/09/2026 5.00 PM ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

RRB JE Bharti 2026 (3993 Posts) | रेल्वे भरती बोर्ड (RRB) ज्युनिअर इंजिनिअर (JE) भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 13/09/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

BMC Trade Apprentice Bharti [2026] (612 Posts) | बृहन्मुंबई महानगरपालिका शिकाऊ उमेदवार भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 21/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Pavitra Portal Teacher Bharti 2026 (84 Posts) | पवित्र पोर्टल शिक्षक Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : 16/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Sangli DCC Bank Bharti 2026 (79 Posts) | सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 21/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

BMC Kandivali Sonologist Bharti 2026 (4 Posts) | बीएमसी कांदिवली सोनोलॉजिस्ट भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 25/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

BPCL Bharti 2026 (154 Posts) | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मध्ये 154 पदांची भरती

⏳ मुदतवाढ : 19/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Union Bank Bharti 2026 (395 Posts) | युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 395 पदांची भरती

⏳ मुदतवाढ : 15/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

PNB LBO Bharti 2026 (545 Posts) | पंजाब नॅशनल बँक LBO Bharti 2026

⏳ मुदतवाढ : 16/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

SBI Junior Associates Bharti 2026 (7680 Posts) | SBI ज्युनियर असोसिएट भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 31/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

NTPC Green Energy Bharti 2026 (114 Posts) | एनटीपीसी ग्रीन एनर्जी भरती 2026

⏳ मुदतवाढ : 31/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

Bank of Baroda Bharti 2026 (206 Posts) | बँक ऑफ बडोदा 206 पदांसाठी भरती

🗓 शेवटची तारीख : 26/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

 PACL Refund 2026 – संपूर्ण माहिती

🗓 शेवटची तारीख : 06/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

ICDS Maharashtra Mukhya Sevika Bharti 2026 (272 Posts) | एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय भरती

🗓 शेवटची तारीख : 21/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

PDCC Bank Peon Bharti 2026 (289 Posts) | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई भरती 2026

🗓 शेवटची तारीख : 10/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔

DGFT Mumbai Bharti 2026 (16 Posts) | DGFT मुंबई Bharti 2026

🗓 शेवटची तारीख : 18/08/2026 ❌ मुदत संपली
माहिती पहा ➔
😔 तुम्ही शोधत असलेली भरती सध्या उपलब्ध नाही किंवा शब्द बदलून पुन्हा शोधा.

👋 स्वागत आहे!

कृपया तुमचा पर्याय निवडा. (हे फक्त एकदाच विचारले जाईल):

🖥️ CSC सेंटर माहिती सेव्ह करा

एकदा माहिती भरली की व्हॉट्सॲप, फेसबुक, टेलिग्राम व A4 पोस्टरवर आपोआप तुमच्या केंद्राचे नाव व नंबर येईल!

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top